द्वितीय सत्र परीक्षा : नमुना प्रश्नत्रिका -2 सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा खैरवाड
विषय : गणित इयत्ता : सातवी गुण : 40
_______________________________________________________________________________________________________________________________
प्रश्न 1ला. रिकाम्या जागा भरा. 1X4=4
1) चौकोनांच्या सर्व आंतरिक कोनांची बेरीज _________ अंश असते. 2)4x−3y या बैजिक राशी मध्ये ____ व _____हे संख्या सहगुणक आहे. 3) am÷an______ सूत्र पूर्ण करा. 4) पंचकोनामध्ये ________ सममिती अक्ष असतात. प्रश्न 2रा. योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. 1X4=4 5) तोटा काढण्याचे सूत्र ________.
a) तोटा = वि.किं.- ख.किं. b) तोटा = ख.किं.- वि.किं. c) तोटा = ख.किं.- वि.किं. d) तोटा = ख.किं.- वि.किं.
6) 2500 चे 20%
a) 100 b) 500 c) 200 d) 250
7)113×52 यांचा गुणाकार किती? a) 3017 b)556 c) 154 d) 1730 8) a × a ×a × c × c ×c ×c×d खालीलपैकी हा दिलेल्या गुणाकाराचा घातांक स्वरूप आहे. a) a3c3d1 b) a2c3d1 c) a3c4d1 d) a3c2d1 प्रश्न 3रा. खालील गणिते सोडवा. 1X4=4 9) सजातीय पदे म्हणजे काय? 10) त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र लिहा. 11) m आणि n यांच्या गुणाकाराच्या तिप्पटीत 5 मिळविले. (बैजिक राशी लिहा.) 12) 3 सममिती अक्ष असणाऱ्या एखाद्या आकृतीचे नाव लिहा?
प्रश्न क्र. 21
19) खालील आकृत्यासाठी सममिती रेषांची संख्या सांगा.
a) समभुज त्रिकोण b) सुसम षटकोन 20) जर p=2 असेल तर 3p2−2p−7 ची किंमत काढा. 21) दिलेल्या आकृतीसाठी शिरोबिंदू, कडा आणि पृष्ठभाग यांची संख्या लिहा. 22) [(52)3×54]÷57 5सरळ रूप द्या.
प्रश्न 4था. सोडवा. 4X2=8 23) 4 cm त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार शीट मधून 3 cm त्रिज्या असणारे एक वर्तुळ काढून टाकले आहे. तर शीटच्या शिल्लक भागाचे क्षेत्रफळ काढा (π = 3.14 घ्या). 24) 3×3223×34×4 सरळ रूप द्या.
द्वितीय सत्र परीक्षा : नमुना प्रश्नत्रिका -1
सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा खैरवाड
विषय : गणित इयत्ता : सातवी गुण : 40
प्रश्न क्रमांक 17
20) जर p=2 असेल तर 4p+7 ची किंमत काढा. 21) a) 43 आणि 34 यामधील मोठे कोणते? b) 540 ला त्याच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या घातांक स्वरूपात लिहा. 22) परिभ्रमण सममितीचा क्रम म्हणजे काय?
प्रश्न 4था. सोडवा. 4X2=8 23)3×72×118 सरळ रूप द्या.
24) एका वर्तुळाकार फुलाच्या वाफ्याभोवती 4 m रुंद रस्ता आहे. फुलाच्या वाफ्याचा व्यास 66 m आहे. तर या रस्त्याचे क्षेत्रफळ काढा. (π= 3.14 घ्या)
द्वितीय सत्र परीक्षा : प्रश्नपत्रिका
सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा खैरवाड
विषय : गणित इयत्ता : सातवी गुण : 40
===============================================================================================================================
प्रश्न 1ला. रिकाम्या जागा भरा. 1X4=4
1) त्रिकोणाच्या सर्व आंतरिक कोनांची बेरीज ____ अंश असते.
2) 13−y2 या बैजिक राशी मध्ये______हे संख्या सहगुणक आहे.
3) am÷an______ सूत्र पूर्ण करा.
4) पंचकोनामध्ये ________ सममिती अक्ष असतात.
प्रश्न 2रा. योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. 1X4=4
5) नफा काढण्याचे सूत्र लिहा.
a) नफा = वि.किं. - ख.किं. b) नफा = ख.किं. - वि.किं. c) नफा = ख.किं. + वि.किं. d) नफा = वि.किं. + ख.किं.
6) 250 चे 15%
a) 17.5 b) 37.5 c) 27.5 d) 47.5
7) 85+52 बेरीज करा.
a) 4037 b) 1812 c) 4041 d) 1516
8) a × a × a × c × c × c × c × d खालीलपैकी हा दिलेल्या गुणाकाराचा घातांक स्वरूप आहे.
a) a3c3d1 b) a2c3d1 c) a3c4d1 d) a3c2d1
प्रश्न 3रा. खालील गणिते सोडवा. 1X4=4
9) परिमेय संख्या म्हणजे काय?
10) सरळ व्याज काढण्याचे सूत्र लिहा.
11) Z हे Y मधून वजा करा. (बैजिक राशी लिहा)
12) 5 सममिती अक्ष असणाऱ्या एखाद्या आकृतीचे नाव लिहा?
प्रश्न 4था. खालील प्रश्न सोडवा. 2X10=20
13) 2:3:5 या गुणोत्तरातील प्रत्येक भागाचे शेकडेवारीत रूपांतर करा.
14) 56000 च्या रकमेवर 2 वर्षानंतर, ₹280 व्याज मिळाले तर व्याजदर किती?
15) संख्यारेषा काढून त्यावर 43 व 47 या परिमेय संख्या दर्शवा.
16) −109+1532 यांची बेरीज करा.
17) जर एका वर्तुळाकार कागदाचा परीघ 154 m आहे तर त्याची त्रिज्या काढा व कागदाचे क्षेत्रफळ सुद्धा काढा. (π =722 घ्या.)
18) 14cm व्यास असलेले वर्तुळाचे परीघ आणि क्षेत्रफळ काढा. (π =722 घ्या.)
19) जर a=2, b=-2 असेल तर a2+ab+b2 या राशीचे किंमत काढा.
20) जर p=2 असेल तर 4p+7 ची किंमत काढा.
21) a) 43 आणि 34 यामधील मोठे कोणते?
b) 540 ला त्याच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या घातांक स्वरूपात लिहा.
2) परिभ्रमण सममितीचा क्रम म्हणजे काय?
प्रश्न 4था. सोडवा. 4X2=8
23) 3×3223×33×4 सरळरूप द्या.
24) एका वर्तुळाकार फुलाच्या वाफ्याभोवती 4 m रुंद रस्ता आहे. फुलाच्या वाफ्याचा व्यास 66 m आहे. तर या रस्त्याचे क्षेत्रफळ काढा. (π= 3.14 घ्या)