द्वितीय सत्र परीक्षा : 2024-25 सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा खैरवाड विषय : गणित इयत्ता : पाचवी गुण : 40
__________________________________________________________________________________________________________
प्र 1ला. रिकाम्या जागा भरा. 1X4=4 1) 146×7__________ 2) 48÷6=___________ 3) 8 मि.मी = __________ से.मी 4) ₹ 32 = __________ पैसे प्रश्न 2रा. जोड्या जुळवा. 1X4=4 A B 5) 26,674 a) 200 कि.ग्रॅ 6) 7,547 b) 10.15 am 7) 2 क्विंटल c) 8000 8) सकाळचे 10:15 d) 27000
प्रश्न 3रा. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. 1X4=4 9) 4425 + 3535 ( सहस्त्र स्थानापर्यंत अंदाजे किमतींची बेरीज करा.) 10) आयतामधे किती सममिती अक्ष असतात? 11) त्रिकोणामध्ये किती बिंदू असतात? 12) 44,453 ( शतक स्थानापर्यंत अंदाजे किंमत करा.) प्रश्न 3रा. खालील प्रश्नांची दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा. 2X10=20 13) 2439 × 31 = ? 14) एक सायकल विक्रेत्याने 27 सायकली खरेदी केल्या आहेत एका सायकलीची किंमत ₹ 2,067 असल्यास त्याने द्यावयाचे एकूण रक्कम किती? 15) 2468 ÷ 2 ( भागाकार करा व ताळा करा.) 16) कार तयार करणाऱ्या एका कंपनीने 13 महिन्यात 14,820 कार तयार केल्या तर एका महिन्यात किती कार तयार केल्या? 17) a) 75 पै = ₹ _______ b)72 से. मी. = _____ मी 18) अपूर्णांक दशांश अपूर्णांकात लिहा . a) 108 b) 10072 19) 4 ता. 40 मि. आणि 6 ता. 10 मि. बेरीज करा . 20) एक शाळा शनिवारी 8.00 am ला सुरु होते आणि 12:30 pm ला सुटते, तर शाळा चाललेला कालावधी किती ? 21) खालील चित्रांसाठी प्रतिबिंब काढा . a) BOX | ______
b) ➡️ | _______ 22) घन आकृतीस असणाऱ्या एकूण पृष्ठभाग, कडा , व शिरोबिंदूंची संख्या सांगा.
प्रश्न 4था खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4X2=8 23) a) वरूण ने रुपये 475.5 ची मिठाई विकत घेतली त्याने दुकानदाराला रुपये 500 ची नोट दिली तर दुकानदार वरून ला किती रक्कम परत करेल? b) एका पुस्तकाची किंमत ₹24.75 आहे तर 6 पुस्तकांची किंमत किती?
24) a) एक एकर शेतात 20 क्विंटल भात पिकते रामाप्पाचे 30 एकर शेत आहे तर तो त्यात किती भात पिकवू शकेल? b) 4 किलोग्रॅम 250 ग्रॅम आणि 12 किलोग्रॅम 355 ग्रॅम यांची बेरीज करा.